Table of Contents

Bhaubeej Wishesh In Marathi 2022 | भाऊबीज शुभेच्छा मराठी 2022

भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.

या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.

या पोस्ट मध्ये तुमच्या लाडक्या भाऊ आणि बहिणीस शुभेच्छा देण्यासाठी भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी, भाऊबीज मराठी स्टेटस, भाऊबीज कविता मराठी, भाऊबीज बॅनर मराठी, भाऊबीज रांगोळी मराठी, भाऊबीज संदेश मराठी, भाऊबीज फोटो मराठी, भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा, भाऊबीज शुभेच्छापत्रे मराठी, भाऊबीज कोटस मराठी, भाऊबीज मराठी 2022, भाऊबीज मराठी याचा संग्रह घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक, आणि इतर सोशल मिडियावर शेयर करू शकता 

Bhaubeej Status In Marathi / भाऊबीज स्टेटस इन मराठी

❤️कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे.
म्हणूनच भाऊ बहिणीच हे नातं
खूप खूप गोड आहे❤️
👩‍❤️‍👨🙏भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा🙏👩‍❤️‍👨

Bhaubeej Wishesh In Marathi / भाऊबीज विशेष इन मराठी

❤️सुख, शांती,समाधान, ऐश्वर्य,
आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले
जीवन प्रकाशमय होवो.❤️
🙏👩‍❤️‍👨दिवाळी भाऊबीजच्या शुभेच्छा!👩‍❤️‍👨🙏

Bhaubeej shubhechha hd banner in marathi 2022

Bhaubeej Messages In Marathi

❤️फुलो का तारो का सबका कहना है
एक हजारो में मेरी बहना है….❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!👩‍❤️‍👨🙏

भाऊबीज कोटस इन मराठी / Bhaubeej Quotes In Marathi

❤️ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?
म्हणाली: “एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”
आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:
पण ताई तुही लक्षात ठेव,
कोणत्याही मुलाला त्याच्या आई❤️
🙏👩‍❤️‍👨वडीलांपासुन वेगळे करू नकोस…👩‍❤️‍👨🙏

Bhaubeej Shayari In Marathi

❤️लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या,
नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या,
रागावू नकोस या वेड्या भावावर…..
नेहमी अशीच खुश रहा,
नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.❤️
👩‍❤️‍👨🙏भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!🙏👩‍❤️‍👨

भाऊबीज शायरी इन मराठी

❤️भाऊ यश तुमच्या पायांचे चुंबन घेवो,
तुमच्या आजूबाजूला आनंद असो,
पण देवाला खूप प्रार्थना केल्याबद्दल,
तुम्ही मला काही कमिशन द्या…!!!❤️
👩‍❤️‍👨🙏तुम्हा सर्वांना भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा !!👩‍❤️‍👨🙏

Bahaubeej Sms In Marathi

❤️माझ्याशी रोज भांडतोस
पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी
मला हवं ते गिफ्ट नेहमी❤️
🙏👩‍❤️‍👨आणतोस, Thanks Bhau.👩‍❤️‍👨🙏

भाऊबीज एसएमएस इन मराठी

❤️आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता…..❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा👩‍❤️‍👨🙏

Bhaubeej Messages In Marathi

❤️फुलो का तारो का सबका कहना है
एक हजारो में मेरी बहना है….❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!👩‍❤️‍👨🙏

भाऊबीज मेसेज इन मराठी

❤️असं हे भाऊ बहिणीचं नातं
क्षणात हसणारं, क्षणात रडणारं
क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं
क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं
पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच
असं असतं हे बहिण भावाचं अतूट नातं❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!👩‍❤️‍👨🙏

Bhaubeej Greeting In Marathi

❤️गुणी माझा भाऊ याला ग काय मागू
हात जोडूनिया देवाजीला सांगू
औश्र माज वाहू दे त्याच्या पाया
आतुरली पूजेला माझी काया.❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!👩‍❤️‍👨🙏

भाऊबीज ग्रेटिंग मराठी

❤️पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.👩‍❤️‍👨🙏

Bhaubeej Rangoli In Marathi

❤️स्वत:च्या बहिणीप्रमाणेच इतरांच्या
बहिणींचासुध्दा सन्मान केला तर…..
बहिण-भावाचे नाते अधिक घट्ट तर होईलच
शिवाय समाज स्वस्थ अन् देश अधिक मजबूत
झाल्याशिवाय राहणार नाही…!
भाऊबीज
पवित्र प्रेमाचं अतूट नातं❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.👩‍❤️‍👨🙏

भाऊबीज रांगोळी विडियो इन मराठी / bhaubij rangoli video in marathi

❤️ओवळल्यानंतर भावाने बहिणी विचारल
सांग ना तायडे मी तुला काय भेट देऊ
बहीण म्हणाली एकच मागते
आयुष्यात भावड्या आई बाबांना कधी
वृद्धाश्रमात ठेवूनको आणि
भावाने बहिणीला दिलेलं सुंदर उत्तर
पण तायडे तूही लक्षात ठेव कोणत्याही
मुलाला त्याच्या आई वडिलांपासून
वेगळं करू नकोस…❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.👩‍❤️‍👨🙏

Bhaubeej Poem In Marathi

❤️एक गोष्ट Commit करायला
गर्व वाटतो कि,
Girlfriend पेक्षा माझ्या Sister..
मला जास्त जीव लावतात…❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.👩‍❤️‍👨🙏

भाऊबीज कविता मराठी

❤️तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला
दिला मोठा आधार,❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजच्या शुभेच्छा!👩‍❤️‍👨🙏

सगळ्यात सोपी भाऊबीजेची रांगोळी दाखवा / Bhaubeej Latest And Easy Rangoli In MArathi

❤️नेहमीच तुला धाकात ठेवायला
मला आवडतं, पण
तो धाक नाही माझं प्रेम असतं,❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजच्या शुभेच्छा !👩‍❤️‍👨🙏

Bhaubeej shubhechha In Marathi

❤️आपल्याशी खूप भांडून शेवटी वेळ आल्यावर
आपलीच बाजू घेणारी फक्त बहिण असते.
अशा गोड बहिणीला भाऊबीजच्या❤️
🙏👩‍❤️‍👨खूप खूप शुभेच्छा.👩‍❤️‍👨🙏

❤️ताई तू फक्त माझी आहेस आणि
माझी राहशील.. तुझी राखी मला
माझी कायम आठवण करुन देत राहील.❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजच्या निमित्त खूप शुभेच्छा !👩‍❤️‍👨🙏

Bhaubeej Shubhechha In Marathi text

❤️राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!👩‍❤️‍👨🙏

❤️तुझ्या सर्व चुकीची शिक्षा मी भोगली
आहे तुझ्या वरचा सर्व मारही मीच
खाल्ला आहे कारण छोटी तुझे रक्षण
करण्याचे वचन मी तुला दिले आहे.❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजच्या नच्या खूप खूप शुभेच्छा👩‍❤️‍👨🙏

Bhaubeej Shubhechha In Marathi sms text

❤️आपल्या बहिणीसारखी दुसरी
मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते
ज्यांना बहीण असते.❤️
🙏🤩भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🤩🙏

❤️ऐकणं दादा भाऊबीज गिफ्ट
मध्ये गोरी गोरी पान
फुलासरखी छान वाहिनीच
दे मला..!❤️
🙏🤩👩‍❤️‍👨भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा.👩‍❤️‍👨🤩🙏

Bhaubeej Shubhechcha in marathi png

❤️बाबू, शोना, बच्चा बोलणारी
Girlfriend तरी तुमचा साथ
सोडून देईल
पण कुत्रा, हरामी, पागल बोलणारी
बहिण कदी तुमचा साथ
सोडणार नाही.❤️
🙏👩‍❤️‍👨भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा.👩‍❤️‍👨🙏

❤️ए दादुस मोठं gift
घेऊन ठेव भाऊबीज
आलय,❤️
🙏🤩भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा.🤩🙏

Bhaubeej Wishesh In Marathi for Sister

❤️Oye खड्स
तू सोडुन सर्वांना❤️
🙏🥰भाऊबीजच्या हार्दिक
शुभेच्छा.🥰🙏

❤️भांडण, राग, दोस्ती..
प्रेम, काळजी, मस्ती…
म्हणजे भाऊ बहीण!
भाऊबीजच्या❤️
🙏🤩हार्दिक शुभेच्छा.🙏👩‍❤️‍👨

Bhaubeej Wishesh In Marathi for Brother

❤️आई- बहीण- मुलगी सगळी रुप
आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे
माझे विश्व आणि
तुझ्यावरच माझा सगळा विश्वास !❤️
👩‍❤️‍👨🤩भाऊबीजच्या बंधन हार्दिक शुभेच्छा!🤩👩‍❤️‍👨

❤️दादा
मला माफ करा..
कारण, आमच्याकडे लॉकडाऊन असल्यामुळे
या वर्षीच्या भाऊबीजला मी येऊ शकत नाही.
पण व्हॉट्सअॅप वर तुला राखी पाठवते,
व सर्व माझ्या भावांना….❤️
🤩भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा!🤩

Bhaubeej Shubhkamanaye In Marathi

❤️भाऊबीज
सण हा वर्षांचा,आहे भाऊबीजच्या ..
नेत्रांचा निरांजनाने,भावास ओवळण्याचा..
कृष्ण जसा द्रौपदीस,तसा लाभल्यास तू मला..
ओवाळते भाऊराया,औक्ष माझे लाभो तुला..
असा आनंद सोहळा,तुज वीण सुना सुना..
इथून ओवाळीते मी,समजून घे भावना.❤️
🤩🙏भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🙏🤩

❤️यंदा तू येणार नाही म्हणून काय
झाले, तुझी गेल्यावर्षीची राखी
आजही माझ्या हातात आहे.❤️
🤩🙏भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🤩🙏

भाऊबीज शुभेच्छा बहिणीसाठी मराठी

❤️दादा मला माफ कर…
कारण, करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून
मी तुला राखी बांधायला येऊ शकत नाही
म्हणून मी whatsapp वर राखी पाठवत
आहे तुला आणि माझ्या सर्व भावांना….❤️
🙏🤩भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा!🤩🙏

❤️आधार तू माझा, मी तुझा विश्वास
येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट,❤️
👩‍❤️‍👨🤩🙏भाऊबीजच्या शुभेच्छा!👩‍❤️‍👨🤩🙏

भाऊबीज शुभेच्छा भावासाठी

❤️ना तोफ ना तलवार मी तर
फक्त घाबरतो माझ्या ताईला फार,❤️
👩‍❤️‍👨🤩🙏भाऊबीजच्या शुभेच्छा!👩‍❤️‍👨🤩🙏

❤️बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योती
रक्षाने मज सदैव, अन् अशीच
फुलावी प्रीती
बंधन असूनही, बंधन हे थोडेच
या तर हळव्या रेशीमगाठी.
हैप्पी भाऊबीज 2022.
जळणाऱ्या वातीला
प्रकाशाची साथ
असते,
नेहमी माझ्या मनात
दादाला भेटण्याची
आस असते.❤️
🙏🤩भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🤩🙏

भाऊबीज शुभेच्छा फोटो इन मराठी

❤️तुझ्या हातावर बांधलेल्या
राखीची ही गाठ
आपल्यातील नातं आणि
विश्वास वृध्दिंगत करो,
तुझं विश्व आनंदाने भरो..❤️
भाऊबीजच्या
🙏🤩हार्दिक शुभेच्छा.🤩🙏

❤️बहिण-भावांचे अतूट नातं
व पवित्र प्रेमाचे प्रतिक
भाऊबीज
सर्व नागरिकांना❤️
🤩🙏हार्दिक शुभच्छा!🙏🤩

भाऊबीज शुभेच्छा फोटो डाउनलोड

❤️भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे तुझ माझ
जमेना आणि तुझ्यावाचून करमेना❤️
👩‍❤️‍👨🙏🤩भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🤩👩‍❤️‍👨🙏

❤️चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे❤️
🤩🙏भाऊबीज!🙏🤩

भाऊबीज गाणी मराठी 2022

❤️दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..❤️
🙏🤩👩‍❤️‍👨भाऊबीजच्या खुप खुप शुभेच्छा!👩‍❤️‍👨🤩🙏

❤️फक्त भाऊच असतो जो
वडीलांसारखं प्रेम आणि
आई सारखी काळजी करतो,
भाऊबीजच्या❤️
🤩👩‍❤️‍👨हार्दिक शुभेच्छा!👩‍❤️‍👨🤩

भाऊबीज सुविचार इन मराठी

❤️बहिण भावाच नातं हे
जेवनातल्या मीठासारखं
असतं. बघितलं तर
दिसतं नाही आणि
नसलं कि जेवण जात नाही,❤️
🤩👩‍❤️‍👨भाऊबीजच्या शुभेच्छा.👩‍❤️‍👨🤩

❤️भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात
का “ऊभा जो चांगल्या आणि
वाईट परिस्थितीत आपल्या पाठीशी
खंबीरपणे ऊभा असतो तोच आपला
भाऊ..!!❤️
👩‍❤️‍👨🤩भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🤩👩‍❤️‍👨

Bhaubeej Thoughts In Marathi

❤️श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा❤️
🙏🤩भाऊ तुला भाऊबीजच्या हार्दिक
शुभेच्छा!🤩🙏

❤️राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णसारखा…❤️
🙏🤩भाऊबीजच्या धनाच्या खूप खूप शुभेच्छा!🤩🙏

Bhaubeej Kavita In Marathi

❤️यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
कितीही उशीर झाला तरी
तुला भेटल्याशिवाय राहणार नाही
लग्न झाले म्हणून काय झाले
तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.❤️
👩‍❤️‍👨🤩🙏Happy Bhaubeej 2022🙏🤩👩‍❤️‍👨

❤️माझ्या प्रिय भावाला
माझ्या शुभेच्छा आणि
खूप प्रेम. भाऊबीज❤️
👩‍❤️‍👨🙏शुभेच्छा!🙏🤩

Bhaubeej Charolya In Marathi

❤️सर्वात
प्रेमळ भाऊ आणि
माझा चांगला मित्र
असल्याबद्दल धन्यवाद.❤️
🤩👩‍❤️‍👨भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.👩‍❤️‍👨🤩

❤️दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…❤️
🙏🤩Happy Bhaubeej दादा !🤩🙏

भाऊबीज चारोळ्या मराठी

❤️देवा माझ्या भावाला संगळ काही
मिळु दे त्यांच्या आयुष्यात हॅप्पी❤️
🤩🙏भाऊबीज!🙏🤩

❤️भाऊ म्हणजे एक आधार,
एक विश्वास, एक
आपुलकी आणि एक
अनमोल साथ
आयुष्यभराची …..!!❤️
🤩🙏Love You Brothers.
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🙏🤩

भाऊबीज शुभेच्छा दिदीसाठी

❤️भाऊ मला तुझी खूप आठवण
येते आहे प्लीज तू लवकर ये
मी खूप उत्सुकतेने
तुझी वाट पाहतेय.
हॅप्पी भाऊबीज.❤️
👩‍❤️‍👨🤩🙏तुझी लहान बहीण🙏🤩👩‍❤️‍👨

❤️थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते❤️
👩‍❤️‍👨🤩🙏भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🤩👩‍❤️‍👨

भाऊबीज शुभेच्छा ताईसाठी मराठी

❤️ताई तू सासरी गेली
पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो
भाऊबीजची वाट पाहतो…❤️
👩‍❤️‍👨🤩भाऊबीजच्या अनंत शुभेच्छा
ताई!🤩👩‍❤️‍👨

भाऊबीज ची रांगोळी

❤️नात हे प्रेमाचं तुझ आणि माझ
हरवलेले ते गोड दिवस
आठवणी
आज सार सार आठवतय
हातातल्या राखी सोबतच..
भाव मनी दाटतोय..
बंध हे.. प्रेमाचे नाते आहे..
ताई तुझ आणि माझ नात जन्मी
जन्मीचे आहे..!!❤️
🤩🙏भाऊबीजच्या निमित्त आपणा सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..!!🙏🤩

भाऊबीज शुभेच्छा दादासाठी / भाऊबीज साठी रांगोळी

❤️काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम,
आठवण करन देत राहील..
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलंच तर त्याला आधी,
मला सामोरे जावे लागेल.❤️
👩‍❤️‍👨🤩भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🤩👩‍❤️‍👨

❤️ताई तू माझी किती काळजी करतेस,
मी काहीही न बोलता तू माझ्या
मनातले कसे ओळखतेस.
ताई तुला मनापासून धन्यवाद.❤️
🙏🤩लव्ह यू ताई.🤩🙏

भाऊबीजेचे फोटो डाउनलोड / Bhaubeej Special Rangoli 2022

❤️नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ,
मी सदैव जपलंय
हरवलेले ते गोड दिवस. त्यांच्या
मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
हातातल्या राखीसोबतच
ताई तुझ प्रेम मनी मी साठवलंय.❤️
👩‍❤️‍👨🤩🙏भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.🙏🤩👩‍❤️‍👨

Bhaubeej Banner In Marathi

❤️आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात..,
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवर ही,
असेल माझी तुझी साथ…❤️
 
👩‍❤️‍👨🤩🙏भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🤩👩‍❤️‍👨

Caption For Bhaubeej Photos In Marathi

❤️राखी बांधून हातात
बहिण ओवळे भावाला..
भरुन साखर तोंडात
जीव लावेल भावाला..
भाऊबीजच्या हार्दिक❤️
🙏🤩शुभेच्छा.🤩👩‍❤️‍👨

Bhaubeej Status Video In Marathi

❤️भाऊबीज  सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखित सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे.❤️
🙏🤩👩‍❤️‍👨भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.👩‍❤️‍👨🤩🙏

Bhaubeej Whatsapp Status In Marathi

❤️सगळा आनंद सगळं सौख्य
सगळया स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य हे तुला मिळू दे…
हे भाऊबीज आपल्या
नात्याला एक नवा
उजाळा देऊ दे…❤️
🤩👩‍❤️‍👨🙏भाऊबीजच्या रेशमी शुभेच्छा.🤩👩‍❤️‍👨🙏

भाऊबीज विडियो स्टेटस डाउनलोड मराठी

❤️राखी एक प्रेमाची प्रतीक
आहे राखी एक विशास आहे
तुझ्या रक्षणार्थ सदैव
सज्ज असेन
हाच विश्वास भाऊबीजच्या या
पवित्र दिनी मी तुला देऊ
इच्छितो.❤️
🙏🤩👩‍❤️‍👨भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा.👩‍❤️‍👨🤩🙏

Bhaubeej Facebook Status In Marathi

❤️ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले❤️
🙏🤩👩‍❤️‍👨ताई तुला भाऊबीजच्या अनंत शुभेच्छा !👩‍❤️‍👨🤩🙏

❤️रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण❤️
🙏👩‍❤️‍👨🤩भाऊबीजच्या निमित्त सर्वांना हार्दिक
शुभेच्छा..!!🤩👩‍❤️‍👨🙏

Bhaubeej In Marathi

❤️भाऊबीज
निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..❤️
👩‍❤️‍👨🤩🙏भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🤩👩‍❤️‍👨

❤️बहिणीचे भावाचे प्रेम अतूट आहे,
महागडे भेटवस्तू नको बहिणीला
शतकानुशतके अतूट राहिल नाते,
माझ्या भावाला अपार आनंद मिळो.❤️
👩‍❤️‍👨🤩🙏भाई दूजच्या शुभेच्छा!🙏🤩👩‍❤️‍👨

भाऊबीज केव्हा आहे ?

26 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे

भाऊबीज शुभ मुहूर्त 2022?

भावाला तिलक लावण्याचा शुभ मुहूर्त 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:18 ते 3:33 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे..

भाऊबीज म्हणजे काय ?

भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो.

आम्हाला आशा आहे की भाऊबीज शुभेच्छा, संदेश, कोटस, बॅनर, फोटो, विडियो, इमेजेस, शायरी, विडियो, png डाउनलोड, व्हॉटसअप्प स्टेटस, स्टेटस इन मराठी फॉर व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक इन मराठी / Bhaubeej Status, wishesh, banner, images, photo, quotes, shayari, video, png, video download, shubhechha in marathi for whatsapp, sharechat, instagram, bhaubeej 2022 in twitter, #bhaubeej 2022 ही पोस्ट नक्कीच आवडली असेल, धन्यवाद…!

 

 

 

 

 

 

 

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *