सोयाबीनच्या दरात चढ झाला की उतार, पहा आजचे सोयाबीन चा बाजार भाव सविस्तर

आठवडाभर सोयाबीनच्या दरात चढ-उतारच झालेला आहे. सोयबीनचे दर हे स्थिरावत नसल्याने नेंमके काय करावे असा सवाल शेतकऱ्यांच्या मनात कायम घर करुन आहे. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला कमाल भाव ५२६० रुपये इतका मिळाला आहे.

आज सोयाबीनला कमाल भाव ५२६० रुपये इतका मिळाला हा भाव उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4600 क्विंटल सोयाबीनची आवक झाली.


You have to wait 90 seconds.

Download Now


याकरिता किमान भाव 5200, कमाल भाव 5260 आणि सर्वसाधारण भाव 5230 रुपये मिळाला. सर्वाधिक आवक ही कारण ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक आठ हजार क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव 4350 कमाल भाव 5100 आणि सर्वसाधारण भाग 4675 इतका मिळाला आहे.

Leave a Comment