अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा मोठा निर्णय

 राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना प्रचलित दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत दुपट्टीने मदत देण्याचा राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. … Read more

उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आंदोलकांनी पेटवला, ऊसदर आंदोलन पेटले..

 गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ऊस दरावरून आक्रमक झाले आहेत. यासाठी ते राज्यभर दौरे करत आहेत. ऊस उत्पादक अडचणीत आला असून त्याला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता वर्षीच्या एफआरपीपेक्षा २०० रुपये प्रतिटनी जास्त ऊसदर व यावर्षीची एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी ते मोर्चे काढत आहेत.यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १७ व १८ … Read more

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार तरी कधी? 110 दिवसात 1100 शेतकऱ्यांची आत्महत्या..

  भारत स्वातंत्र्य होऊन आज अनेक वर्ष उलटली, अनेक क्षेत्रात देशाने प्रगती केली, मात्र शेतकरी आहे तिथेच आहे. शेतकरी आत्महत्येत वाढच होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना यामधून बाहेर काढणे गरजेचे आहे. एका बाजूला सरकार आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ही घोषणा करत आहे. मात्र आत्महत्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीत.गेल्या 110 दिवसात 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याबाबत विधान परिषदेचे … Read more

जनावरांचे बाजार कधी सुरू होणार? पशुसंवर्धन विभागाने दिली महत्वाची माहिती

 कोरोनानंतर राज्यात जनावरांना लम्पी स्कीन हा आजार झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांचा मृत्यू झाला. यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला. असे असताना खबरदारी म्हणून गेल्या अडीच महिन्यांपासून जनावरांचे बाजार बंद आहेत.असे असताना बंद असलेले जनावरांचे बाजार येत्या चार दिवसांत सुरू होणार आहेत. यामुळे आता लाखोंची उलाढाल पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सध्या लम्पी स्कीन आजाराचे प्रमाण आटोक्यात येत आहे.तसेच … Read more

लाल मिरची 700 रुपये किलो, उत्पादन घटल्याचा परिणाम

 गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहे. जी उरली सुरली पीक आहेत, त्यामध्ये देखील मोठी घट आली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.यामुळे बाजार तेजीत आहेत. धुळे जिल्ह्यातही परतीच्या पावसाचा मोठा फटका पिकांना बसला … Read more

10, 20, 50, 100, 500, 2000 च्या नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो? रक्कम जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

  तुम्हाला माहिती आहे का, भारतीय नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो? वेगवेगळ्या चलनी नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न एका आरटीआयच्या माध्यमातून करण्यात आला. भारत सरकार प्रत्येक 2000 रुपयांच्या नोटेवर 4.18 रुपये खर्च करते. प्रत्येक 500 रुपयांच्या नोटेसाठी 2.57 रुपये आणि 100 रुपयांच्या नोटेसाठी 1.51 रुपये खर्च येतो. प्रत्येक 10 रुपयांच्या नोटेसाठी सरकार 1.01 … Read more

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, वाचून तुम्हालाही आनंद होईल

 मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. केंद्राची पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी सर्वात प्रभावी पाऊल आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. गेल्या काही दिवसांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने बँकांना आणखी एक सूचना दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना शेतकऱ्यांचे उत्पन्न … Read more

8 दिवसांपासून अजित पवार कुठे होते? अजित पवारांनी सांगितले कारण

 काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर पार पडले होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन हजर राहिले होते.असे असताना अजित पवार हे अनुपस्थित असल्याने मोठी चर्चा सुरू झाली होती. यावर आता त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आपण परदेशात … Read more

नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

  नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सफेद मक्याला विक्रमी दर मिळाला आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. पतवारीनुसार मक्याला 2 हजार 462 ते 2 हजार 899 पर्यंत दर मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. यावर्षी नंदूरबार बाजार समितीत लाल आणि सफेद मक्याला विक्रमी दर मिळत असून शेतकरी समाधानी आहे. दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल मक्याची आवक … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु; अनुदानाच्या रकमेत वाढ

 Krushi News :- मागेल त्याला शेततळे योजना ही देखील एक शेतकरी हिताची आणि अतिशय महत्त्वाची योजना होती. कोरोना काळात महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत मोठा खळखळाट निर्माण झाल्याने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना बंद झाली होती. ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना पुन्हा एकदा सुरु केली आहे. आता ही योजना ‘मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजना’ या नावे ही योजना पुन्हा … Read more