लाल मिरची 700 रुपये किलो, उत्पादन घटल्याचा परिणाम
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहे. जी उरली सुरली…