शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु; अनुदानाच्या रकमेत वाढ
Krushi News :- मागेल त्याला शेततळे योजना ही देखील एक शेतकरी हिताची आणि अतिशय महत्त्वाची योजना होती. कोरोना काळात महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत मोठा खळखळाट निर्माण झाल्याने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना…