35 हजार शेतकऱ्यांचे 964 कोटींची कर्जे माफ; सरकारचा मोठा निर्णय पहा सविस्तर
मंत्री मंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास (भूविकास) बँकेच्या सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांचे ९६४ कोटींचे थकीत कर्ज माफ करून या बँकेच्या…