Central Railway Nagpur Recruitment 2023 : मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर

Central Railway Nagpur Recruitment 2023 : मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरती मध्ये कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (GDMO), कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (फिजिशियन) कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (सर्जन) या पदाच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमदेवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी सरळ मुलाखत घेण्यात येणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून मुलाखतीसाठी हजर राहावे या भरती साठी मुलाखतीची तारीख १६ जून २०२३ आहे त्यामुळे उमेदवाराने मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे

या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

Central Railway Nagpur Recruitment 2023
Central Railway Nagpur Recruitment 2023

Central Railway Nagpur Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नाव कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (GDMO), कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (फिजिशियन) कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (सर्जन)
पदसंख्या ०५ जागा
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाण नागपूर
निवडप्रक्रिया मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल ऑडिटोरिअम, किंग्सवे नागपूर ४४०००१
मुलाखतीची तारीख १६ जून २०२३
अधिकृत वेबसाईट cr.indianrailways.gov.in
पदाचे नाव पदसंख्या
कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (GDMO)०३ पदे
कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (फिजिशियन) ०१ पद
कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (सर्जन)०१ पद

Selection Process For Central Railway Nagpur Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

  • या भरती करीता निवडप्रक्रिया हि मुलाखतीद्वारे होणार आहे
  • या भरती करिता उमेदवाराने मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्तिथ राहावे
  • या भरती करीता उमेदवाराने तोंडी परीक्षा साठी नागपूर मध्ये १ दिवसापेक्षा जास्त राहायच्या तयारीत यावे
  • या मुलाखतीसाठी उमेदवाराला निवास आणि इतर सुविधा पुरवल्या जाणार नाहीत
  • मुलाखताची तारीख १६ जून २०२३ आहे
  • या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे उमेदवाराने सोबत आणावीत
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Documents For Central Railway Nagpur Recruitment 2023 : महत्वाची कागदपत्रे

  • शिक्षण/ जन्म / जात / अनुभव प्रमाणपत्र
  • निवृत्तीवेतन धारक प्रमाणपत्र
  • पीपीओ (केवळ निवृत्त डॉक्टरांसाठी) मूळ आणि दोन संच साक्षांकित झेरॉक्स प्रति
  • पासपोर्ट साईझ फोटो

Important Links For Central Railway Nagpur Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरात जाहिरात पाहावी
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Leave a Comment