पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
अतिवृष्टीतून शेतकरी सावरत असतानाच, देशात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे थंडीचा कडाडा वाढत असतानाच पुढील 48 तासांत देशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. ऐन हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने, बळीराजाची चिंता वाढली आहे. श्रीलंकेच्या किनारपट्टीवरील दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर 9 … Read more