Pm kisan 14 this Installment update राजभरात 13 लाख शेतकरी पीएम किसान योजना14 व्या हप्त्या त्यापासून वंचित राहण्याची पाळी आलेली आहे बँक खाते आधारांना जोडल्याचा परिणाम आहे आधार जोडणे आणि kyc नसल्यामुळे राज्याभरात 13 लाख 83 हजार शेतकऱ्यांवर पpm kisan हप्त्य त्यापासून वंचित राहण्याचे वेळ आली आहे यामध्ये 18 लाख 96 हजार शेतकऱ्यांनी अजूनही kyc पूर्ण केलेले नसून 12 लाख 86 हजार 687 शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाहीत
पीएम किसान Pm kisan 14 this Installment update राज्यभरात एक कोटी 16 लाख 88 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यापैकी 98 कोटी पाच लाख 275 हजार शेतकरी योजनेसाठी पात्र ठरल्याची माहिती पीएम किसान योजनेचे राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना Pm kisan 14 this Installment update अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे सहा हजार रुपये प्रति वर्षे लाभ देण्यात येतो या योजनेमार्फत चार महिन्याच्या अंतरानंतर हा लाभ देण्यात येतो योजनेच्या चौदाव्या हफ्त्याचा लाभ मे महिन्याच्या शेवटच्या आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे केंद्रशास्राने 14 व्या हप्ता झाला मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकाची जोडणे बंधनकारक केले आहे राज्य सद्यस्थितीत 12 लाख लाभार्थ्यांची बँक खाते त्यांच्या आधार क्रमांक ला जोडलेले नाहीत त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात 14 व्या हप्ताचा लाभ जमा होण्याची शक्यता खूप कमी आहे
लाभार्थ्यांना त्यांची बँक खाते आधार क्रमांक जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तर यांच्या मावळत उपलब्ध केली आहे यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच आयपीपीमध्ये ippb आपले खाते उघडावे लागेल सदर बँक खाते आधार क्रमांक शी 48 तासात जोडले जाईल सदरचे पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्राशिवाय करण्यात करता येणार असल्याचे अत्यंत सोपी आणि सुलभ आहे आयपीपी मध्ये बँक खाते सुरू करण्याचे सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना त्रास होोोणानआहिरर गाव पातळीवर राबविण्यात येत आहे मोहीम pm किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाते उघडून ती आधार क्रमांक ला जोडण्यासाठी राज्याच्या आयपीबीपी ippb कार्यालयास गावने यादा उपलब्ध करून दिले आहेत त्याप्रमाणे गावातील पोस्टमास्तर या लाभार्थ्यांना संपर्क करून आयपीपीबी ippb बँक खाते सुरू करतील Pm kisan 14 this Installment update योजनेच्या चौदाव्याप त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केले असल्याने आयपीपी मार्फत गाव पातळीवर सर्वत्र मोहीम राबविण्यात येत आहे. आयपीबीपी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित आभार त्यांनी ज्यांचे बँक खाते उघडावे असे राज्याचे कृषी आयुक्त व त्याचा पीएम किसान योजनेचे राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख सुनील चव्हाण यांनी केले आहे
पी एम किसान योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची pm kisan online registration
वर्षाला जर पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मिळवायचे असेल तर त्याचे सुद्धा पद्धत आहे ती म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावे लागेल या योजनेचा लाभ घ्यावयाचा अभ्यास त्यासाठी लवकरात लवकर पीएम किसान योजनेसाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे आपण पीएम किसान योजना काय आहे या योजना सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि त्यांचे हप्ता कसा मिळवायचा याविषयी माहिती जाणून घेऊया पी एम किसान निधीचा हप्ता आपला बँक खात्यात जमा झाला आहे किंवा नाही हे कसे बघायचे इतकेच नाही तर आधार कार्ड संबंधित माहितीचे दुरुस्ती कशी करायची याची माहिती सुद्धा जाणून घेऊया पीएम किसान योजनेविषयी सांगायचं झाल्यास प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना 2018 मध्ये देशात लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपयांची मदत दिली जाते पण मग या योजनेसाठी कोणता शेतकरी पात्र ठरतो असा प्रश्न आपल्या मनात जर येत असेल तर या योजनेसाठी सगळे अर्ज करू शकतात सरकारनामा सुरुवातीला दोन हेक्टरपर्यंत तसेच जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या योजनेत समावेेेषष केला होता पण त्यानंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळे शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे जमीन आहे याचा विचार न करता सगळ्या शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपये असे तीन आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात महाराष्ट्र शासनाने सुद्धा याच प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत या योजनेसाठी घटनात्मक पदावरील व्यक्ती जशीकीय राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश आजी माझे लोकप्रतिनिधी सरकारी कर्मचारी डॉक्टर इंजिनियर वकील या योजनेतून यांना वगळण्यात आलेले आहे पीएम किसान योजनेसाठी नाव नोंदवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रे गावातील तलाठी कार्याला जमा करणे आवश्यक आहे हे यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकचे झेरॉक्स सोबत घेऊन जाणे सीएससी म्हणजे कॉमन सर्विस सेंटर मध्ये शेतकरी नावाची आपली नोंदणी करू शकतात मात्र येथे नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरवायचं आकारले जाईल शेतकरी स्वतः पीएम किसान पोर्टल वर जाऊन नाव नोंदणी करू शकतात त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया ऑनलाईन नोंदणी कशी करायची ऑनलाईन पद्धतीने पीएम किसान योजनेसाठी अर्ज करायचा अभ्यास पीएम सांग असा गुगलवर सर्च करावे लागेल
त्यानंतर पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल त्यानंतर उजवीकडे तुम्हाला फार्मर्स कॉर्नर हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून सात पर्याय तुमच्या समोर येतील त्यातील पहिला पर्याय म्हणजे न्यू हार्मोन रजिस्ट्रेशन या पर्यावरण क्लिक करा आणि फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म नावाचा एक पेज तुमच्यासमोर येईल आणि ते ओपन केल्यानंतर तेथे तुम्हाला आधार क्रमांक आणि कॅपच्या टाकायचा आहे कॅपचा म्हणजे तुम्ही रोबोट किंवा यंत्र नाही तर तुम्ही माणूस आहेत हे तुम्हाला तुमच्या कम्प्युटरला फॉर्म भरताना सांगावे लागेलPm kisan 14 this Installment update त्यासाठी कॅपच्या मध्ये आकडेवारी किंवा अक्षर जसेच्या तसे समोरच्या राखण्यातले यायचे आहेत त्यानंतर कंटिन्यू या बटणावर पुन्हा क्लिक केल्या तर रेकॉर्ड नोट फाउंड डिटेल्स मेसेज तुमच्या स्क्रीनवेल याचा अर्थ तुमच्या आधार क्रमांकची या योजनेसाठी यापूर्वी नोंदणी झालेले नाही तुम्हाला या मेसेज खाली असलेल्या ओके या पर्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड नोट फोन विथ गिव्हन डिटेल्स रजिस्टर वन पीएम Pm kisan 14 this Installment update किसान पोर्टल अशा मेसेज स्क्रीनवर दिसेल याचा अर्थ तुम्ही नोंदवलेल्या आधार क्रमांकाचा कोणताही रेकॉर्ड तुमच्याकडे जमा झालेला नाही तुम्हाला पीएम किसान योजनेचे नाव नोंद जायचे आहे का असा ऑप्शन असेल त्याकडे तुम्ही अशा पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला तुमचे वैयक्तिक माहितीPm kisan 14 this Installment update भरायचे आहे त्यानंतर राज्य निवडायचे आहे त्यानंतर डिस्टिक माझी जिल्हा निवडायचा आहे आणि सबलिस्ट एका आणि ब्लॉक यामध्ये तुम्ही ज्या तालुक्यात राहता तो तालुका निवड यायचा आहे त्यानंतर तुमच्या गावचे लेकरं आहे त्यानंतर शेतकऱ्यांचे नाव लिहायचे आहे इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे आधार कार्ड व तुमच्या नावाची जे स्पेलिंग आहे ते जसेच्या तसे स्पेलिंग इथे टाकायचे आहे जर इंग्रजी शब्द इकडे तिकडे झाला तर तुमचा फॉर्म पूर्ण होऊ शकत नाही या आता चूक झाल्यास तुम्हाला योजना झालाPm kisan 14 this Installment update मिळणार नाही पुढे लिंगा या पर्यावरण क्लिक करायचे आहे आणि मग तुम्ही कोणता प्रवार्गा होता तो प्रवर्गा टाकायचा आहे त्यानंतर फार्मर टाईप मध्ये शेतकऱ्यांचा प्रभाकर निवडायचा आहे त्यामध्ये तुमच्याकडे जेवढी शेतजमीन असेल म्हणजेच हेक्टर मध्ये एक ते दोन हेक्टर पर्यंत शेती असेल तर तुम्हाला पहिल्या पर्यायावर क्लिक करायचे आहे जास्त असेल तर आधार या पर्यायावर क्लिक करायचे असेल आता पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती भरायची आहे यामध्ये बँकेचा आयएफसी कोड टाकायचा आहे हा अकाउंट तुमच्या पासबुक वर दिलेला असतो त्यानंतर बँकेचे नाव टाकायचे आणि मग बँक खाते क्रमांक टाकायचा आहे
त्यानंतर तुम्हाला तुमचा ऍड्रेस म्हणजे पत्ता टाकून तुम्हाला सबमिट फॉर आधारिकेशन व्यापाऱ्यावर क्लिक करायचे आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर या साधारावर्तन क्रिकेटर सक्सेसफुली असा लाल अक्षरात मेसेज तिथे येतो याचा अर्थ तुमचा आधार प्रमाणे कारण यशस्वीरित्या झालेल्या आहे यानंतर फार्मर आधार डिटेल्स मध्ये इतर माहिती भरायचे आहे यामध्ये मोबाईल नंबर जन्मतारीख आहे किंवा वडिलांचे नाव लिहायचे आहे त्यानंतर जमीन मालकीचा प्रकारPm kisan 14 this Installment update सांगायचा आहे या स्वतःच्या एकटा जमातीची जमीन असेल तर सिंगल यावर क्लिक करायचे आहे आणि सामूहिक पालखीची शेत जमीन असेल तर जॉईन या पर्यायावर क्लिक करायचे आह त्यानंतर येड्या पर्यायावर क्लिक करून शेत जमिनीची माहिती सांगायचे आहे आता येतो तुम्हाला सर्व किंवा एखाद्या नंबर मध्ये सातबारा वरील आठवायचे खाते क्रमांक आहे तो टाकायचा आहे त्यानंतर सातबारा वगैरे गट क्रमांक टाकायचे आहे त्यानंतर शेतजमीन ही हेक्टर मध्ये Pm kisan 14 this Installment update लिहायचे आहे सातबारावर जितके जमीन नोंदवलेले आहे तो आकडा तेथे टाक्याचा आहे सगळ्यात शेवटी शेवया पर्यावरण करायचे आहे त्यानंतर स्क्रीनवर एक मेसेज येईल त्यावर लिहिलेले असेल केलेले तुम्हाला तुमचा ग्रुप नंबर आहे आणि तुम्ही असे सुरू तर नोंदणी केली आहे पुढील मंजुरीसाठी ही माहिती राज्य सरकारकडे पाठवले जाईल एकदा फॉर्म झाला की काही दिवसांनी इच्छा अंतराने तुम्ही तुमचा आमचा स्टेटस पाहू शकता