RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विविध कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ), पदांची ३५ रिक्त पदे पदासासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवीत आहे . या पदांची निवड देशव्यापी केंद्रनिहाय स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा आणि भाषा प्राविण्य चाचणीद्वारे केली जाईल . जाहिरातीचा संपूर्ण मजकूर बँकेच्या (www.rbi.org.in) वेबसाईटवर जुन २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात उपल्ब्ध होईल आणि तो एम्पॉयमेन्ट न्यूज रोजगार समाचार मध्ये देखील प्रकाशित केला जात आहे अर्ज केवळ बँकेच्या वेबसाइटवरून ऑनलाईन स्वीकारले जातील. अर्ज ९ जुन २०२३ पासून सुरु होतील .तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीवरील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणे करून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून माहितीचा नोकरीचा सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

RBI Recruitment 2023 : संपूर्ण माहिती
पदाचे नाव | कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) , कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) |
पदसंख्या | ३५ जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकते नुसार आहे |
वयोमर्यादा | २० ते ३० वर्षे |
परीक्षा शुल्क | SC /ST /PWBD /EXS उमेदवार – Rs. ५०/_ OBC /GENERAL / EWS उमेदवार – Rs . ४५०/ |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
अर्ज सुरु होण्याची तारिख | ९ जून २०२३ |
अर्ज सुरु होण्याची शेवटची तारीख | ३० जून २०२३ |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा आणि भाषा प्रेवण्या चाचणी |
अधिकृत वेबसाईट | www.rbi.org.in |
RBI Recruitment 2023 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) | २९ पदे |
कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) | ०६ पदे |
Educational Qualification for RBI Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) | मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठ किंवा मंडळाकडून किमान 65% गुणांसह (SC/ST/PwBD साठी 55%) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी 55% गुणांसह (45%) किमान तीन वर्षांचा सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा SC/ST/PwBD साठी). |
कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) | मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून किमान 65% गुणांसह (SC/ST/PwBD साठी 55%) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमधील पदवीसह किमान तीन वर्षांचा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी डिप्लोमा. 55% गुण (SC/ST/PwBD साठी 45% |
Salary Details For RBI Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) | निवडलेले उमेदवार ₹20700 – 1200 (3) – 24300 – 1440 (60) – 30 या स्केलमध्ये ₹33,900/- प्रति महिना प्रारंभिक मूळ वेतन (म्हणजे ₹20,700/- तसेच कनिष्ठ अभियंत्यांना नऊ आगाऊ वाढीव वेतन) काढतील. – 1920 (6) – 41580 – 2080 (2) – 45740 – 2370 (3) – 52850 – 2850 – 55700 आणि इतर भत्ते, वेळोवेळी स्वीकारल्याप्रमाणे. सध्या, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) साठी प्रारंभिक मासिक एकूण वेतन अंदाजे ₹71,032/ आहे. |
कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) | निवडून आलेले उमेदवार ₹20700 – 1200 (3) – 24300 – 1440 (4) – 300 या स्केलमध्ये दरमहा ₹33,900/- (म्हणजे ₹20,700/- तसेच कनिष्ठ अभियंत्यांना नऊ आगाऊ वाढीव वेतन) आकारतील. – 1920 (6) – 41580 – 2080 (2) – 45740 – 2370 (3) – 52850 – 2850 – 55700 आणि इतर भत्ते, वेळोवेळी स्वीकारल्याप्रमाणे. सध्या, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) साठी प्रारंभिक मासिक एकूण वेतन अंदाजे ₹71,032/ आहे. |
How To Apply For RBI Recruitment 2023 : असा करा अर्ज
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे .
- ओंलीने अर्ज नोंदणी करण्यासाठी आणि फी / सूचना शुल्क भरण्यासाठी वेबसाईट लिंक ०९ जून २०२३ पर्यंत खुली ठेवण्यात येईल .
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे .
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती घ्या , अपूर्ण अर्ज नाकारले जातील .
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारिख ३० जून २०२३ आहे .
- उमेदवारांना बँकेची वेबसाईट www.rbi.org.in तपासण्याचा सल्ला दिला जातो
Important Links For RBI Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स
पीडीएफ जाहिरात | जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करा | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा |
आमच्याबद्दल थोडक्यात माहिती
नमस्कार मित्रांनो माझी सरकारी नौकरी या वेबसाईटवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी भरती बद्दलचे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईटवर तुमच्यासाठी प्रदर्शित करत असतो आम्ही आमच्या वेबसाईटवर प्रत्येक जिल्ह्यातील नोकरीचे अपडेट तसेच शिक्षणाानुसार अपडेट्स आम्ही आमच्या वेबसाईटवर अपडेट करत आहोत त्यामुळे या वेबसाईटवरील माहिती तुमच्या ओळखीतल्या इतर गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा
तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद